1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

२ महिन्यांत कोविड प्रकरणांमध्ये सर्वात मोठी वाढ

covid19
Spread the love

भारतात परत कोरोनाचे प्रकारणे वाढायला सुरवात झाली आहे.

भारताच्या कोविडच्या संख्येत आज १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशात ४७,०९२ नवीन संक्रमण नोंदले गेले आहेत, जे दोन महिन्यांतील सर्वात मोठी एका दिवसातील वाढ आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ५०९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

Claim Free Bets

केरळमध्ये ३२,८०३ प्रकरणणे म्हणजेच जवळजवळ ७० टक्के नवीन कोरोनाचे रुग्ण आणि एक तृतीयांश मृत्यूंचे प्रमाण आहे.

व्हायरल इन्फेक्शनमुळे राज्यात बाधित झालेल्यांची एकूण संख्या आता ४०,९०,०३६ आहे.

चाचणी सकारात्मकतेचा दर १८.७६ नोंदवला गेला आणि १७३ मृत्यूमुळे मृतांची संख्या २०,९६१ पर्यंत वाढली, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कर्नाटकातील एका महाविद्यालयात ३२ विद्यार्थी हे सर्व केरळहून परतले होते त्यांची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बुधवारी सांगितले. राज्यात सध्या १८,३३६ कोरोनाचे सक्रिय प्रकरणे आहेत.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४,४५६ ने वाढून त्याची संख्या ६४,६९,३३२ वर गेली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १८३ व्हायरस-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्ली येथे ३६ नवीन कोरोनाची प्रकाराने २४ तासात आले असून सक्रिय प्रकारणे ३४३ झाली आहे.

भारताच्या कोविड लसीने ६६ कोटींचा आकडा ओलांडला आहे, त्याच्या ५४% प्रौढांमध्ये किमान एक डोस झाला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये ८१ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले.

जगभरात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांनी २०० दशलक्षांचा टप्पा ओलांडला आहे.

जगातील सुमारे एक तृतीयांश देशांमध्ये प्रकरणे वाढत आहेत, त्यापैकी बर्‍याच जणांनी त्यांच्या अर्ध्या लोकसंख्येला पहिला डोस देखील दिला नाही.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘जळत्या हेलिकॉप्टरमधून 3 जणांनी उडी घेतली̵...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहेलिकॉप्टरमधून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलि...

    राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होणार

    June 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे आणि घटनेच्या कलम 62 नुसार पुढील राष्...

    मोदींनी डेहराडूनच्या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला...

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांबद्दल त्याच्या कल्पनेचे कौतुक नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड...