1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

या’ दाक्षिणात्य अभिनेत्याच्या मुलाने महाराष्ट्रासाठी जिंकली ७ पदक

thumbnail-thefreemedia
Spread the love

सोशल मीडियावर ‘त्या’ मुलाचं सर्वत्र कौतुक सुरु आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर सगळ्याच स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर माधवचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.

बेंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. वेदांतच्या या यशावर त्याचे वडील खूश आहेत. सोशल मीडियावरही नेटकरी ट्वीट करत वेदांतचे अभिनंदन करत आहेत.

द ब्रिजने दिलेल्यानुसार, वेदांतने ८०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलेमध्ये कांस्य पदक. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आहे.

Claim Free Bets

आर माधवने बॉलिवूडशिवाय तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटही केले आहेत. ‘रामजी लंदन वाले’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘तनु वेड्स मनु’, ‘3 ईडियट्स’, ‘साला खड़ूस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधवनच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशात वीज टंचाई निर्माण होण्याची भीती

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज...

    प्रक्षोभक टिप्पणी ओवेसीच्या अंगलट; गुन्हा दाखल

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने बुधवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध प्रक्...

    श्रीनगरमधील बीएसएफ कॅम्पमध्ये प्रदर्शनात शस्त्रे

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने गुरुवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्...