1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

र्वोच्च न्यायायालयाने शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला

Eknath_Shinde-thefreemedia
Spread the love

नागपूर: सर्वोच्च न्यायायालयाने शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी तातडीने करण्याचे विनंती शिवसेनेकडून कोर्टाला करण्यात अली . मात्र कोर्टाने तशी सुनावणी घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर खंडपीठ स्थापन करण्यात येईल आणि त्याकरिता वेळ लागणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. शिवाय जो पर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत १६ आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

काल विधिमंडळ सचिव यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्या होत्या. त्याविषयीच्या प्रतिज्ञापत्र काळ सर्वोच्च न्यायायालयात दाखल करण्यात आला होत. १६ आमदारांच्या अपात्रतेच्यासंदर्भात आज सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होती. यावेळी शिवसेच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल हे होते तर शिंदे गटाच्या वतीने अटर्नी जनरल तुषार मेहता हे होते. यावेळी सिब्बल यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विंनती कोर्टाकडे केली. कोर्टाने मात्र यावर नकार देत , याप्रकरणी घटनापीठ नेमण्यात येणार असल्याचे मात्र त्याला विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

Claim Free Bets

यावर भाष्य करतांना भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षतेच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरवामध्ये १६४ मत मिळाली, त्याच दिवशी शिवसेनेकडून अपेक्षा होती कि सर्व केसेस त्यांनी मागे घ्यायला पाहिजे होत्या, सुप्रीम कोर्टाला घातलेल्या केसेस मागे घ्याययला हव्या होत्या. कारण १६४ मते मोजल्या गेली. मोठे बहुमत त्या सरकारला मिळाल आहे. माझी आजही शिवसेनेला विनंती आहे कि आपण सुप्रीम कोर्टातल्या सर्व केसेस मागे घ्याव्या आणि लोकहिताचा आणि जनादेशाचा आदर करावा.

https://youtu.be/KkHbFt8mmuw

How many judges in supreme court

The Supreme Court of India comprises the Chief Justice and 30 other Judges appointed by the President of India. Supreme Court Judges retire upon attaining the age of 65 years.

secretary punjab legislative assembly chandigarh

The unicameral legislature of the Indian state of Punjab is known as the Punjab Legislative Assembly or Punjab Vidhan Sabha. In March 2022, the Sixteenth Punjab Legislative Assembly was established. Its 117 current members were chosen directly from 117 single-seat constituencies. Unless it is dissolved earlier, the Legislative Assembly has a five-year term. Kultar Singh Sandhwan is the sixteenth assembly’s speaker. The Vidhan Bhavan in Chandigarh has served as the Legislative Assembly’s meeting location since 6 March 1961.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अधिवेशनात घुसलाय कोरोना; मंत्र्यासह ३५ जण बाधित

    December 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संक...

    नोटीस खोट्या गुन्ह्या अंतर्गत असली तरी चौकशीला हजार ...

    March 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बज...

    राजकीय पेचातून चर्चेअंती मार्ग निघेल; शरद पवार

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: महाराष्ट्रात जे आता होतंय, ते गेल्या अडीच वर्षात दोनवेळा झालंय. हे तिसऱ्यांदा होतंय. सध्या महार...