1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

Bhajji
Spread the love

माझा २३ वर्षाचा क्रिकेट प्रवास संस्मरणीय; हरभजन सिंग

आपल्या भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता.

निवृत्ती बाबत घोषणा करताना हरभजन म्हणाला, प्रत्येक चांगल्या गोष्टी ला शेवट असतो. ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्या क्रिकेट मधून मी निवृत्ती जाहीर करतो.मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवला. सर्वांचे मनःपूर्वक आभार

हरभजन सिंगनं १०३ कसोटीत ४१७ विकेट्स, २३६ वन डे सामन्यांत २६९ व २८ ट्वेंटी-२०त २५ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २ शतकं व ९ अर्धशतकांसह २२२४ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं १६३ सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भागलपूरमध्ये बॉम्ब बनवतांना स्फोट; 7 जण मृत्यूमुखी

    March 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबिहार – भागलपूरच्या तातारपूर पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील काजवलीचक परिसरात एका घरात स्फोट झाला. या ...

    कोरोना काळात जे चीन करू शकला नाही ते भारताने करून दा...

    May 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर पर...

    आयएनएएस 316 स्क्वाड्रनचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय नौदलाच्या पी- 8आय विमानांच्या दुसऱ्या तुकडीचा आज नौदला...