1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात मराठी अस्मितेचा विजय; महिला आघाडीच्या मनसैनिक ह्यांच्या आंदोलनाला यश!

Haldiram
Spread the love

हल्दीरामला महिला सेनेचा आक्रमक दणका..

नागपूर येथील हल्दीराम (मेडिकल चौक) स्वीट ह्या विक्री केंद्रावर मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजी भाषेचा वापर करून राज्यभाषा मराठीचा अवमान होत आहे. हे निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नागपूर शहर महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अचलाताई मेसन, महिला शहर अध्यक्षा सौ.मनीषा पापडकर ह्यांच्या नेतृत्वात सर्व महिला आघाडीच्या मंसैनिकानी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदविला.

संबंधितांना तसे निवेदन देण्यात आले. शेवटी मनसेच्या प्रयत्नांना यश आले आणि हल्दीराम विक्रेता व्यावसायिकाने लवकरच मराठी भाषेचा वापर करण्याचे मान्य करून लेखी पत्र दिले व नागपूरमध्ये सर्व हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये मराठी पाट्या लागणार व मराठी भाषेचा मान सन्मान होणार असे आश्वासन व्यवस्थापक यांनी दिले.

हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये जबरदस्त बंदोबस्त पोलिसांतर्फे लावण्यात आलेला होता. पोलिसांनी सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य केले व या यशामध्ये आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अचला मेसन,शहराध्यक्ष सौ. मनीषाताई पापडकर अर्चनाताई कडू (शहर सचिव) मंजुषाताई पानबुडे (विभाग अध्यक्ष दक्षिण) मनीषा पराड (जनहित कक्ष) वैशाली फुलझेले विभाग उपाध्यक्ष पश्चिम बोरकुटे, अनु सहारे, सुनिता महाराष्ट्र सैनिक राज बहिर नागपूर शहरामधील सर्वच मनसैनिक महिला आघाडीतील कार्यकर्त्यांचे मनसे अभिनंदन ! ह्या सर्व प्रक्रियेमध्ये स्थानिक पोलिस प्रशासनाने सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘नवांकुर’कार निर्मला मचाले-पवार यांचा शि...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर: येथील शिक्षण विभागातर्फेआज ४|९|२०२१ रोजी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार बामणे, सणसर बिटचे व...

    राज्यात नवा हाय व्होल्टेज ड्रामा; ठाकरे सरकारमधील ४ ...

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: काल दि २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले. भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनराव...

    नागपूर मनपात ”वरून कीर्तन अन् आतून तमाशा”

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीमुळे काँग्रेस भाजप पक्ष हैराण नागपूर :- आगामी मनपा निवडणुकीच्या तोंड...