1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्यांसाठी मार्गदर्शक – राज्यपाल कोश्यारी

Bhagat-Singh-Koshyari
Spread the love

जगातील सर्वच धर्मांनी मानवजातीला एकसूत्राने बांधले आहे. जैन धर्माने जगाला अहिंसा, अपरिग्रह, क्षमा आणि मैत्रीची शिकवण दिली. विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्य माणसाला नितीमूल्यांच्या मार्गाने मार्गक्रमणा करण्यास मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी राजभवन येथे विश्वमैत्री दिवस आणि क्षमापन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे करण्यात आले होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते रुणवाल समूहाचे अध्यक्ष सुभाष रुणवाल, मोतीलाल ओसवाल समूहाचे मोतीलाल ओसवाल, नाहर समूहाचे सुखराज नाहर व रिधी सिद्धी ग्रुपचे प्रमुख पृथ्वीराज कोठारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भारत जैन महामंडळाच्या ‘स्वानुभूती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Claim Free Bets

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश मेहता, जैन आचार्य चंद्राननसागर सुरीश्वर व डॉ.मुनी अभिजित कुमार, के सी जैन, मदनलाल मुठलिया, बाबुलाल बाफना, जैन साधू, साध्वी व समाजातील गणमान्य लोक उपस्थित होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूरच्या संजनाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भा...

    July 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संजनाची स्तुती नागपूर : इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भार...

    Google Chrome, UI बदलामध्ये  करण्यायोग्य टूलबार शॉर्...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: क्रोमचा इंटरफेस आणि लेआउट बदलण्याबाबत Google ऐतिहासिकदृष्ट्या खूप सावध आहे. एक मोठा बदल सानुकूल करण...

    तासभरापासून गुवाहाटीतून एकनाथ शिंदे गायब

    June 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगुवाहाटी: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक मराठी प्रसार माध्यमांशी फोनवरून संपर्क साधून...