1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण ?”; भाजप नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या ‘या’ नेत्यास अटक

deepak bopanna
Spread the love

कर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सत्ताधारी भाजपने म्हैसूरमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसला आहे. एवढेच नाही तर, हिंदूंवरील हल्ल्यांसाठी गांधीजींना मारणे शक्य होते, तर तुम्ही काय आहात, असेही धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळुरू पोलिसांनी धर्मेंद्र यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. धर्मेंद्र यांच्याविरोधात खुद्द हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षांनीच तक्रार दाखल केली होती. तसेच पक्षाने त्यांना 2018 मध्येच काढून टाकले असल्याचा दावाही हिंदू महासभेने केला आहे.

धर्मेंद्र म्हणाले की, सत्ताधारी भाजपने म्हैसूरूमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा भोसकला आहे आणि आता या लढाईत संघ परिवाराचा वापर करून ते आपले कृत्य लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही, तर मंदिर पाडण्याविरोधात संघाच्या संघटनांची लढाई हा भाजप सरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets

धर्मेंद्र म्हणाले, भाजप सरकारला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांनी भविष्यात भाजपला पाठिंबा न देण्याची उघड भूमिका घ्यायला हवी. जर मंदिरांवरील हल्ले सुरूच राहिले, तर हिंदू महासभा भाजप आणि राज्यातील कणा विरहित सरकारला सोडणार नाही.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर परवा बांधणार ‘घड...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील कलाक्षेत्रास राजकारणाचे वावडे फार आधीपासून आहेच त्यात भर म्हणून लवकरच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणे...

    पंजाबात राजकीय संकट; अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांन...

    मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर भावना गवळी ईडीच्या चौकश...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने 4 ऑक्टोबर म्हणजेच आज उपस्थित...