1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन खान ड्रग्‍ज प्रकरणाचा तपास करणारे संजय सिंह कोण आहेत?

aryan-khan-drugs-case
Spread the love

नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्‍या जागी वरिष्‍ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्‍या नेतृत्‍वाखालील विशेष तपास पथक नियुक्‍त करण्‍यात आले आहे. आता संजय सिंह हे आर्यन खान ड्रग्‍ज प्रकरणाबरोबरच अन्‍य ६ प्रकरणांची चौकशी करणार आहेत.

संजय सिंह १९९६च्‍या बॅचचे आयपीएस अधिकारी

दिल्‍लीतील हिंदू कॉलेजमध्‍ये पदवी घेतलेले संजय सिंह हे १९९६च्‍या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्‍यांनी महत्‍वाच्‍या पदाची जबाबदारी संभाळली आहे. ओडिशा पोलिसमध्‍ये त्‍यांनी अप्‍पर आयुक्‍तपदी काम पाहिले. यानंतर ओडिशाचे पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी त्‍यांनी पार पाडली. येथील उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे केंद्र सरकारने २०१५ मध्‍ये त्‍यांची नियुक्‍ती सीबीआयच्‍या उपमहासंचालक पदावर केली. सध्‍या संजय सिंह हे ‘एनसीबी’ उपमहासंचालक कार्यरत आहेत.
राष्‍ट्रकूल घोटाळ्यासह अनेक महत्‍वपूर्ण प्रकरणाच्‍या तपासात सहभाग

संजय सिंह यांनी २०१०मधील राष्‍ट्रकूल घोटाळ्यासह ड्रग्‍ज संदर्भातील अनेक महत्‍वपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. ओडिशामधील ड्रग्‍ज विरोधी कृती दलाचे नेतृत्‍वही त्‍यांनी केले आहे. आता ते आर्यन खान प्रकरणाबरोबरच नवाब मलिक यांच्‍या जावयाच्‍या ड्रग्‍ज प्रकरणाचीही चौकशी करणार आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 99 कोटी रक्कम अद्यापही ...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआजपावेतो राज्यसरकारने केला 31 कोटीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर...

    जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा; गृहम...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आ...

    राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; देवेंद्र ...

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनगपूर: मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट केली म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. महाराष्ट्राने ‘ट...