1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काल दिवसभरात १६,३२६ कोरोनाबाधितांची नोंद, तर ६६६ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

देशात काल दिवसभरात १६ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ६६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान २२ ऑक्टोबरपर्यंत केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ एवढी झाली आहे. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झाली आहे. केरळ सरकारने २१ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ एवढी होती. शुक्रवारी ९९ मृत्यूंची नोंद झाली.

त्याचबरोबर पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत करण्यात आला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली असल्याची माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गौतम गंभीरला ISIS कडून जीवे मारण्याची धमकी;

    November 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिवासस्थानाबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या ग...

    तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्‍...

    नेहरू संग्रहालयाचे नाव ‘पी एम संग्रहालाय’

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आत्तापर्यंत भाजपचा फक्त ...